Our Portfolio  –  Shraddha Fabrication & Contractor

“Power | Diy projects | History | Royalty | Protection”

📌Special purpose construction projects ( स्पेशल पर्पज फॅब्रिकेशन प्रोजेक्ट्स )

⚔️ हिस्टोरिकल आयटम्स

  • छत्रपती शिवाजी महाराज काळातील प्रेरणादायी डिझाइन्सवर आधारित तलवारी, खांडे, वाघनखं, बाणांचे डिझाईन

  • ब्रास आणि अँटिक लुकमध्ये खास ऑर्डरनुसार तयार केलेले प्रोडक्ट्स

🛠 इंडस्ट्रियल फॅब्रिकेशन

  • स्टील, आयर्न व अन्य मेटल्स वापरून बनवलेले स्टेबल स्ट्रक्चर्स

  • विशेष यंत्रणा व मशिन्ससाठी कस्टमायझ्ड फॅब्रिकेशन

🧪 स्पेशल कोटिंग्स व प्रक्रिया

  • Brass, Nickel, Gold Electroplating प्रोसेस प्रोजेक्ट्स

  • Electrochemical Surface Finishing साठी कस्टम सोल्यूशन्स

  • Realistic photo & video transformation – Heritage Style


💬 तुम्हाला देखील खास ऑर्डर हवी आहे का?
📞 संपर्क करा – Shraddha Fabrication & Contractor.sangli

Scroll to Top